* दवाखाना *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 04, 2015, 06:07:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

Enjoy the Hospital day's
अजब किस्सा या कविचा
घायाळ मन अन इलाज शरीराचा
दवाखान्यालाही वेड लागलंय आता
रोज माझ्या कविता ऐकण्याचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938
Mumbai