तिच्या डोळ्यात

Started by Kaustubh P. Wadate., January 04, 2015, 06:21:15 PM

Previous topic - Next topic

Kaustubh P. Wadate.

तिच्या डोळ्यात गुंतून जावस वाटतं,
तिच्या गालात फुल चुरडावस वाटतं,
तिच्या काळ्या केसात निजावस वाटतं,
आता फक्त तिच्यासाठीच जगावस वाटतं.

-कौस्तुभ प्रकाश वाडते