सांगू कस तुला?

Started by Prafull joshi, January 05, 2015, 12:24:28 PM

Previous topic - Next topic

Prafull joshi

शब्द आहे खुप सारे सांगू मी कस तुला?
प्रित या प्रेमाची कळवु मी कशी तुला?

प्रेम असूनही तुझ्यावर सांगता मला येना!
जवळ असुनि तू, जवळ तुझ्या येता येना!

प्रेमाची ती गोष्ट समजेल कधी तुला?
न सांगता माझी भावना समजेल का कधी तुला?

भावना माझी समजताच प्रतिसाद मला तू देशील ना?
धावत येऊन मिठीत मला तू घेशील ना?

                                       ~प्रेम जोशी❤

जानकी

धावत येऊन मिठीत मला तू घेशील ना?


मिठी मिठी बातें करता हूं मै। 
खट्टी खट्टी बातें मारती है तू ।

प्रेम जोशी

@जानकी -नक्की तुम्हाला सांगायचं काय आहे

siddharth jagdhane