कसे तुला मी सांगू?

Started by Prafull joshi, January 05, 2015, 12:29:44 PM

Previous topic - Next topic

Prafull joshi

प्रेम आहे तुझ्या वर कसे तुला मी सांगू!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

हात माझा हातात घेऊन
जवळ माझ्या तू येशिल का?
जवळ आल्यावर माझ्या
माजीच तू होशील का?
                      ~प्रेम जोशी❤