प्रेम म्हणजे काय असत...........

Started by Dinesh Sarak, January 05, 2015, 07:02:01 PM

Previous topic - Next topic

Dinesh Sarak

प्रेम म्हणजे काय असत

प्रेम म्हणजे काय असत
निष्पाप  मनात दडलेली
आठवण असते .        ।१।
प्रेम म्हणजे काय असत
एकमेकांना  समझण्याची
अद्भुत  शक्ती असते   । २।
प्रेम म्हणजे काय असत
सुख दुख  जाणून  घेण्याची
कला असते .            । ३।
प्रेम म्हणजे काय असत
दोन जीवात दडलेल
काहूर असत.            । ४।
प्रेम म्हणजे काय असत
नजरेने  नजरेला दिलेल
सुख  असत.             । ५।
प्रेम म्हणजे काय असत
स्वप्नांना  सत्य बनवण्याचं
साधन असत .          । ६।
प्रेम म्हणजे काय असत
हृदयातील सुखदु:खाच
गीत असत .            । ७।


copyright by   दिनेश सरक......