रंगवून रात गेली....

Started by AKSHAY BHALGAT, January 06, 2015, 02:08:55 PM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

गाण्याच्या ओळी :-
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली ....
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली ....

च्या पुढे .... MY  One

ओठांवरी स्पर्श तिचा , भासवून रात गेली ....
पहिले स्वप्न मी अन , रंगवून रात गेली ....