ध्यान

Started by शिवाजी सांगळे, January 06, 2015, 05:43:45 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ध्यान

नाद वेणूचा घुमला वनी
उमटला थरार तो पानोपानी,
गाई, खिल्लारे दौडली झणी
दंगली राधा सावळया ध्यानी ।

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९