सुख

Started by शिवाजी सांगळे, January 06, 2015, 05:48:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सुख

आनंदाची बेहोशी आता
गवसले हरवलेले दुःख,
हरवायचे फक्त त्यातच
शोधिले मी माझे सुख !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९