Russian - Marathi translation. Original poem has no title

Started by Ktulu, January 07, 2015, 09:06:13 AM

Previous topic - Next topic

Ktulu

अजुनही तुझ्यासाठी मन माझं झुरतय,
अजुनही तुझ्यासाठी मी व्याकूळ होतोय.
काटेरी आठवणींच्या संधिप्रकाशात,
अजुनही तुझी प्रतिमा हृदयात जपून ठेवतोय.

स्मृतींचे हे बंध
सदैव रहातील माझ्यासोबत,
अतूट पण अस्पर्श्य आणि अविचल,
नभांगणातील ताऱ्यासारखे...


http://joshiabhisheks.blogspot.in/2014/12/marathi-translation-of-tyutchev-poem.html

MK ADMIN


Ktulu


mast..nice initiative.
Thanks for encouraging words!  :)