...आंधल प्रेम...

Started by Manish H.Sase, January 09, 2015, 08:20:02 AM

Previous topic - Next topic

Manish H.Sase

...आंधळ प्रेम...
                      ( मनिष सासे )

प्रेम हे प्रेम असत
जगा वेगल एक
त्याच नाव असत
पण कलियुगातिल हे प्रेम
कस केव्हा काय सजत ?

माहितच असेल आपल्याला
जिच्या आठवनित
उभा आहे अविस्मरनीय
ताज महाल

हेच ते प्रेम
असच ते प्रेम
अनुभवल मनी तर
जीवनाच नावच प्रेम
जगन मरन यांच्यातल अंतर
श्वासाविना जगायला
शिकवते तेच हे प्रेम

प्रेमपुर गाव प्रेमाच
मंद सागरात स्थान प्रेमाच
लाटांच्या सुख दुखात
सतत वाहणार
पुन्हा कीनारयावार येउन
असमंथ सागरात
वारयासारख वाहत रहायच
त्याचच नाव प्रेम
प्रेमपूर गाव
प्रेमाच पूर वाहुन येन
हेच एक त्याच काम
ते एक प्रेमपुर गाव

प्रेमात पडल्यावर प्रेमिकाना
स्वताचिच ओळख राहत नाही.....
फक्त मी अन तू करत
जीवन जगु म्हणतात काही...

कलियुगातिल प्रेमवीर हे
नात गोत आता पाहत नाही
मुलगी थोड़ी फार सुन्दर दिसली
की तिच्या मागे स्वताच 
करिअर मग ठेच खाई
नंतर नोकरी साठी
वेड्या सारखा भटकत राही
मग जाणीव झाल्यावर
जीवनच नको म्हणतो भाई

आई बाप यांचा याना
लय काही शिकवतो
कामाला लागल्यावर
सगळी कमाई
प्रेमासाठी उधलवतो

आजचा हा प्रेमवेडा गावतल्याच
पोरिवर लाईन मारतो
स्वताच्याच गल्लीत हा
कुत्र्यासारखा बदनाम होतो


प्रेम हे प्रेम असत
तुमच आमच same असत
तिच्या अन त्याच्या साठी
जिवाच रान करायला ही
प्रेमच भाग पाडत
मग तेच काहो
प्रेम असत ?
         

प्रेम हे प्रेम असत
कितीही खर प्रेम केल
तरी समाजात ते एक
लफड म्हणून ओलखल जात
मग यातनच का
खऱ्या प्रेमाचा अर्थ उमगत असत

जगाच्या प्रेमात
अन सुन्दर विचारांच्या
सागरात पोहायला
शिकवतात तीच
नातया मधली
मानस म्हणजे आयुष्यातील
कमावलेल खरे प्रेम असत

जगता जगता प्रेमाने
मज खूप प्रेम शिकवल
आठवणी, भावना, शब्द सोबती 
अखंड निष्काम श्री सेवा
दास्य भक्ति करावी व्
माझी संस्कृति माझ्या...,
देशाच्या प्रेमात पडावी
 
                ... कवी... ( मनिष सासे )
                            ( 8554907176 )

From- Kinhavali
   Tal - Shahapur
Dist  - Thane


बंडु चौगुले

मा.पै.दत्ताञय चौगुले प़तिष्ठान ना.चिंचोली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याना मानाचा मुझरा