एकटेपणा

Started by Vaibhav Jadhav VJ, January 19, 2015, 08:55:41 AM

Previous topic - Next topic

Vaibhav Jadhav VJ

कवितेचे :- एकटेपणा..॥
कवी :- वैभव यशवंत जाधव. (V.J.)..


आई- वडिलांपासून
दूर असलेल्या बाळाला
वाटतो लहानपणीचा एकटेपणा....

सतत मिञांच्या सहवासात
असलेल्या मिञाला
कुणी एक मिञ न आल्याने
वाटतो एकटेपणा......

सततची भेट ती प्रेमाची
आज न आल्याने प्रिये
जाणवतो तो एकटेपणा.....

आई- वडिलांचे प्रेम
मिञांचा सहवास
अन् प्रियेची साथ
नसे फक्त एकटेपणा दूर करण्यासाठी..

आपल्याला सांभाळण्यासाठी,
आपल्या भावना समजण्यासाठी,
अन् आपले आयुष्य जगण्यासाठी......

javsuntion

#1
I want to ask about this increase.ทางเข้า sbobet

Mahesh Tayade Patil