* स्वप्नांच्या गावी *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 22, 2015, 10:37:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ये तु माझ्या प्रितफुला
स्वप्नांच्या गावी नेईन तुला
चंद्राचा मी बांधीन झुला
चंद्रिकेचा माळीन गजरा तुला...!
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938
Mumbai