शल्य

Started by शिवाजी सांगळे, January 25, 2015, 07:34:07 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शल्य

मिटते शल्य नित्य

दिसणा-या जखमांचे,

सलतात मनास भाले

रूतलेल्या शब्दांचे !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९