आयुष्य एक जुगार

Started by Ram Gidde, January 30, 2015, 12:11:16 PM

Previous topic - Next topic

Ram Gidde

माणसाचे आयुष्य सुद्धा तीन पत्त्यांच्या खेळाप्रमाणे आहे.
पत्ता बंद असला कि चांगल्या पानांवर सुद्धा हार पत्करावी लागते.
अशावेळी फक्त संयम बाळगून तो खेळ खेळत राहणे उत्तम.
ती वेळ कायम स्वरूपी राहणारी नसते.
काही काळाने पत्ता चालू होतो
तेव्हा तिन्ही एक्के आपल्या हातात असतात आणि राजा राणी पायाशी.