भोगलेल्या सत्तेतून

Started by Pravin Raghunath Kale, February 04, 2015, 09:15:31 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

चार ओळी 62
---------------
भोगलेल्या सत्तेतून

भोगून झालेल्या सत्तेत
खूप चूका दिसतात
कधी दबाव तर कधी
स्वांतत्र्याचे अभाव असतात

सत्ता गेल्यानंतर मात्र
सगळ्या चूका दिसतात
भोगलेल्या सत्तेवरील मग
जोराच्या टिका होतात

प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007