गार वारा

Started by शिवाजी सांगळे, February 06, 2015, 07:46:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गार वारा

जाणिवेनेच हल्ली तुझ्या
गंधाळतो आसमंत सारा,
आठवून क्षण एकएक
अंगाला झोंबतो गार गार वारा......!!

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

दमयंती

अंगाला झोंबतो गार गार वारा
«February 06, 2015, 04:01:38 PM »

प्रियेची भेट झाली नदीच्या किनारी,
गहिवरून आला आसमंत सारा.
तिच्या पदराला भुलवून बटाशी खेळत,
अंगाला झोंबतो गार गार वारा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६/०१/२०१५

शिवाजी सांगळे

धन्यवाद आणि अभिनंदन..... चाराेळी पण सुरेख...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९