तिची आठवण

Started by spagare, February 08, 2015, 12:34:12 AM

Previous topic - Next topic

spagare

तिच्या आठवणी च काहुर
सकाळ पासून लागल होत।
तिला जाउन हुड्काव, असच
माझ मन मला सांगत होत।     
तोच विचार मला आज
तिच्याकडे नेणार होता।
ते हरवलेल फूल माझ
मला परत देणार होता।
कुणास ठाव कशी
माझी ही हिम्मत झाली।
आणी हसतच पावले
तिच्या घरी निघाली।
रात्रीच भान नव्हत
काळ जी ही नव्हती कसली।           
आज माझ्या कनाकनात                     
तीच होती बसली।
हुड्कत होतो तिला                     
सार्या गावात विचारून।
जणू तिलाही लागावी चाहुल
आन तीनच याव समोरून।
काय होत हे
माझ मलाच नव्हत कळ ल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळ ल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळ ल।
                 by सनी सुभाष पगारे
                 मो 9769366302

रश्मी

तिच्या आठवणीचं काहूर
सकाळपासून लागलं होतं।

गेलो हपिसात नित्याप्रमाणे
कराया खर्डेघाशी
पण खर्डेघाशीत झाल्या चुका
शंभर
काहूरापायी.
तंबी मिळाली
हेडकारकुनाकडून
"नोकरी संभाळायची असली तर
घाला जरा कामात लक्ष नीट."

chandanshive ganesh

तुजी हि कवीता वाचल्यानंतर लगेच मला तिची आठवण आली

nitinkumar