प्रेम...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 08, 2015, 07:57:20 PM

Previous topic - Next topic
प्रेम...!!

प्रेमात कुणाला,

गमावणे ही जीवन आहे.....

जीवनात दुःखाचे,

असणे ही जीवन आहे.....

असे तर ओठावर,

असते हसू नेहमी.....

पण...??

एकटेपणात कुणासाठी

रडणे ही जीवन आहे.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०८/०२/२०१५...
सांयकाळी ०७:४७...
©सुरेश अं सोनावणे.....