mobile app

Started by केदार मेहेंदळे, February 09, 2015, 12:24:25 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मी आपल्या समूहाची मोबिल app download केली आहे. पण हि app वापरताना मला कविता पोस्ट करायची असल्यास login कसे करायचे ते  कृपया सांगावे.
केदार

MK ADMIN

he suvidha sadhya app madhye nahi :(