* शिकार *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 17, 2015, 01:42:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* शिकार *
तुला भेटण्याआधी ललनांचा
मी होतो शिकारी
कातीलाना अदा माझी
होती लय भारी

एकाच नजरेत माझ्या
घायाळ व्हायच्या सा-या
लावण्या असो वा
असु दे प-या

भेटलीस तु अशी
साध्या सरळ स्वभावाने
जिंकुन गेलीस माझ्या
घमंडी ह्रदयाची स्पंदने

हाती कधी कोणाच्या
ना मी लागलो
एक तुझ्याच हाती
मी शिकार झालो.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
MOB-7715070938