मन आनंद

Started by Aniket pawar1, February 18, 2015, 08:36:28 AM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

***  ग नाम तुझे
लाघवासारिखी तुझी ग वाणी
तुझ सारखी ग प्रियतमे मज न सापडे कोणी
तुझ्या या रंगात रंगुणी, या गंधात मोहुनी वेड लागे ग मज सजणी
हरिणी सारिखे डोळे तुझे मृगनयनी
विहरती,मोहती मन स्वछंद
हास्य असे सुवदनाचे
की वाटे चापेकळी उमले
लाघव वाणीने संपन असे ओठ तुझे
देठची फुलल्या पारिजातकाचे
गाल जणु गुलाब पाकळी
स्मित हस्यात तजवर येई खळी