* दगडाच काळीज *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 19, 2015, 07:54:14 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अग जा जा पोरी
नको दाखवुस नखरे मला
पाहिल्या हजारो इथे मी
तरी ना भावल्या मला
चालणार नाही तुझी जादू
कितीही जरी बघशील मला
दगडाचं आहे काळीज माझे
जे फसणार नाही तुझ्या डावाला
कवी - गणेश साळुंखे.
Mob-7715070938