* हाती हात *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 20, 2015, 02:52:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हाती हात तुझे असतांना
सारे जग जिंकल्यासारखे वाटते
मी तुझीच आहे हे ऐकतांना
जीवन माझे सफल वाटते.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938