अच्छे दिन

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2015, 06:18:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अच्छे दिन

आहेत गा-हाणी खुप जनतेची
नाही सरकार लोकांपुढे लीन;
असुनी सत्तेत बंदि बोलण्याची
कधी येणार अच्छे दिन ?

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९