गर तुझ्या ओठांचे चाखावे

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 21, 2015, 10:19:58 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

कधी वाटते गं राणी मला
तू गुलाबाचे फुल बनावे
आणी मी मधमाशी बनुनी
गर तुझ्या ओठांचे चाखावे