तुझ्यासारखी आयुष्यात, फक्त एक मैत्रीण हवी आहे

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 22, 2015, 08:47:31 AM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

मी एक कवी आहे
हि छबी माझी नवी आहे
तुझ्यासारखी आयुष्यात
फक्त एक मैत्रीण हवी आहे 



श्यामल

"होशील का?"
विचारलेस तू
"पोटापाण्याचा धंदा काय?"
विचारते मी.





Gshelke

मला खुपच छान best frnd भेटली आहे।। may god also give you your friend soon!