*** समस्या ***

Started by Manish H.Sase, February 27, 2015, 09:41:05 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase

 8)

*** समस्या ***
             
                ... कवी ... ( मनिष .ह.सासे )

समस्या तर वाढतच हाय
निराकरण कधी होतच नाय
अडचणीत तर समस्यांच
मोठ राजकारण घडत हाय

भांडनालाही सुरवात होते
त्याची सुरुवात समस्या हाय
जगन्याला ही कधी प्रश्न
पडावा की शीर्षक त्याच
समस्याच हाय

परस्परांच्यात स्वतंत्रतेचे उलगड
नाय गवसल्यावर चिंताजनक
बाब घरंगलते
समस्याच पड़ते ध्यानी अन
समस्याच मनी घुट्मलते

"बेरोजगारी" ही तर
युवकांची मोठी समस्या हाय
उपाय तर सरकार काड्त नाय
युवकांसमोर "बेरोजगारी" ही समस्या
मोठ आव्हान बनुन उभ हाय

माणसाला समस्यांची आता
लागवन तर लागलीच हाय
निराकरण कधी होतच नाय
म्हणून गजकरण घडत हाय

प्रत्येकाच्या हाती फक्त
Android ची नशा झलकत हाय
Whats app  वर ये भावा
अस सहज बोलत
तो मोबाईल च्या नशेशी
दिवसेंदिवस नव नात जोडतो हाय
तस धरल तर मोबाईल ला
मानुस स्वताच Version वाढवून
स्वताचिच समस्या  वाढवत हाय

समस्या तर वाढतच हाय
परंतु...,
कदिही अंत नसत त्यास
समस्याच म्हनत्यात काय.. ?
कदिही अंत नसत त्यास
समस्याच म्हनत्यात काय...?

               
                ... कवी... ( मनिष सासे )
                          ( 8554907176 )

From- Kinhavali
   Tal - Shahapur