स्वप्न भास

Started by शिवाजी सांगळे, February 28, 2015, 01:02:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वप्न भास

असतो रूप गंध मोग-याचा
गात्रात भिनतो तुझाच श्वास,
नको जावुस सोडून एकाकी
छळतो मज हा स्वप्न भास !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९