* खंजिर *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 11, 2015, 11:00:46 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सुंदर असा एक
भोळा चेहरा होता
ज्यावर नकळतच मी
जीव लावला होता
हातात माझ्या गुलाब
तिच्या खंजिर होता
जो तिच्याच हातुन
माझ्या ह्रदयात उतरला होता.
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
Mob-7715070938