तडका-मानवतेची धिंड

Started by vishal maske, March 14, 2015, 09:43:53 AM

Previous topic - Next topic

vishal maske

मानवतेची धिंड,...

जे काही पाहतो आहाेत
तेच आम्ही सांगत आहेत
इथं मानसांशीच माणसं
निष्ठूरपणे वागत आहेत

माणूसकी नावाची गोष्ट
नावापूरतीच राहिली आहे
मानवतेची धिंड सुध्दा
आम्ही इथे पाहिली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

१४ मार्च २०१५ दैनिक प्रजापत्र