तडका -मनं उग्र अवकाळी,...

Started by vishal maske, March 15, 2015, 09:23:20 PM

Previous topic - Next topic

vishal maske

मनं उग्र अवकाळी,...

पावसाळ्यात दुष्काळ अन्
उन्हाळ्यात अवकाळ आहे
निसर्गाच्या या कोपा मूळे
सृष्टी सुध्दा घायाळ आहे

आणि आता नुकसानीचेच
गार्‍हाणेही भोवताली आहेत
अन् कित्तेकांचे मनं सुध्दा
जणू उग्र अवकाळी आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३