* कान्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 17, 2015, 12:11:24 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अरे कान्हा काय
झाला आमचा गुन्हा
ना तु राधेचा
ना झाला मीरेचा
झालास तु रुक्मिणीचा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938