याराना

Started by शिवाजी सांगळे, March 19, 2015, 10:35:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

याराना...

जळले जरी किती
आसवांचे थेंब,
म्हणते सूख तेंव्हा
थोडावेळ थांब।

सुखाचा थांबा कधी
अवचित दिसतो,
गोष्ट दुःखाची सोडा
त्याशी याराना असतो। ...

© शिवाजी सांगळे

शिव 19/3/15
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९