तराणे

Started by शिवाजी सांगळे, March 20, 2015, 11:14:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तराणे

पिकेल शिवार येईल पीक
गायले आम्ही आनंदि गाणे,
सांडलेस त्यावर पाणी, अन्
लुप्त झाले सारे तराणे !

© शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९