* नाती *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 22, 2015, 10:48:14 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नवी माणसं नवीच नाती
तरी भावनांच्या जुन्याच भिंती
यांना जपावं लागतं किती
नाहीतर तुटतात ही नाती.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938