* आसवें *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 22, 2015, 11:11:53 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तिच्या आसवांची म्हणे
फुले होती झाली
मग माझ्याच आसवांची
का मातीमोल झाली.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938