* गुलाम *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 22, 2015, 11:32:58 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कस्तुरीचा सुगंध तुझ्या देही
मन जाय माझे तुझ्या ठायी
ये जवळी बाहुपाशात प्रिया
झालो मी गुलाम तुझ्या पायी.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938