तडका - बोलताना

Started by vishal maske, March 23, 2015, 06:03:29 AM

Previous topic - Next topic

vishal maske

बोलताना,...

कधी कधी बेलताना
मन कूणाचं विसरून जातं
आणि जे नको आहे
तेच बोलणं घसरून जातं

त्यांच्या विचारांची त्यांच्या
बोलण्यालाच बेडी नसते
मात्र नको ते बोलायला
वाणी सुध्दा वेडी नसते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३