* जमनार नाही *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 23, 2015, 10:47:15 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ठरवलं होतं मी ठामपणे मनाशी
कि पुन्हा प्रेम करणार नाही
पण तिला पाहुन वाटलं,यार
आपल्याला काय हे जमनार नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938