मधाळ

Started by गणेश म. तायडे, March 25, 2015, 07:10:37 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे


तुझी मधाळ अदा
करी घायाळ जिवा
तुझ्या नयन तिरा
छेदती या मना
पाहूनी गं तुझ्या
अश्या सुंदर रूपा
माझ्या भोळ्या जिवा
का लावीसी लडा
चंद्राची तुझी काया
तुझ्या केसांची छाया
बेकाबू या मना
तुच आवरा आवरा
तुझ्या गाण स्वरा
प्राण मन मोहना
गुलाबी या ओठा
घ्यावे प्रेम चुंबना
तुझ्या हातात हात
घेऊन चाललो एकटा
झाल्या नजरे-नजरा
हरवली दुनिया...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com