मुद्दयाची गोष्ट

Started by suryakant.dolase, November 24, 2009, 09:39:32 AM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

***** आजची वात्रटिका ******
********************************

मुद्दयाची गोष्ट

राजकारण्यांची जातच
नको तेवढी चाभरी असते.
कधी चर्चेत मंदिर,
कधी चर्चेत बाबरी असते.

जीवन-मरणाचे प्रश्न
बाजूला ठोकरले जातात !
राजकीय डावपेच म्हणून
सोयीचे मुद्दे उकरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)  

santoshi.world

वाह!!! खूप आवडली हि वात्रटिका ...

tanu

राजकीय डावपेच म्हणून
सोयीचे मुद्दे उकरले जातात !

बरोबर आहे दादा तुमचे .. या लोकांची लायकी नाही