गवसणी

Started by शिवाजी सांगळे, March 27, 2015, 09:43:26 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गवसणी..

वारसा थोर आम्हा आर्यभट्चा
विश्वची आता तोकडे भारतास !
सोडोनी मंगळयान सिध्द ते झाले
घालेन गवसणी मी गगनास  !!

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९