* तु झोप नीट पलंगावर *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 30, 2015, 01:48:06 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

झोप लागली स्वप्नं पडली
अन स्वप्नात तिचा हात धर
तु झोप नीट पलंगावर
नाहीतर जाशील खालुन वर
तु झोप नीट पलंगावर.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

dilipbadade

#1
 तु झोप नीट पलंगावर :D :D :D :D