* प्रेमबंधन *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 30, 2015, 04:14:02 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमातही लग्नाचं बंधन आहे
अन लग्नातही प्रेमाचं बंधन
काय करावं या प्रेमबंधनाच
नसांगताच सुटु लागलंय नियंञण.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938