तुला खुप त्रास देतात ना गं..

Started by Prem Mandale, April 01, 2015, 10:05:52 AM

Previous topic - Next topic

Prem Mandale

तुला खुप त्रास देतात ना गं..
Pillya शब्द माझे.
पण..  :'(
.
तु बघ...
.
ज्या दिवशी मि गप्प राहील ना...
.
त्या दिवशी तु नक्की  रडशील..  :'(

Miss You Pillya :-(

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

शितल

कोणावर इतकही प्रेम करू नये कि आपण स्वताला कमी समजायला लागु.....