* मागणं *

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 03:52:43 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

एकच मागणं आहे माझं,
आयुष्याच्या या नियतीला....
कुणाची नजर ना लागो,
तुझ्या माझ्या प्रितीला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार