* तुझं हसणं अन् लाजणं *

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 03:55:01 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मनाला मोहून टाकणारं,
असं तुझं ते मिश्कील हसणं....
हृदयाचा ठोका चुकावणारं,
असं तुझं इश्श्श्य करुन लाजणं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार