* बोबडी *

Started by धनराज होवाळ, April 01, 2015, 04:04:27 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तिला समोर पाहताच,
नजरच माझी खिळली....
तिला I Love You बोलताना,
बोबडीच माझी वळली...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार