पाहता तुला......

Started by Bêing Abhishêk, April 01, 2015, 10:29:14 PM

Previous topic - Next topic

Bêing Abhishêk

पाहता तुला,
हृदय धडधडते साजणी !
पाहता तुला,
क्षणभरही न लवते पापणी !
पाहता तुला,
वाटे तुच माझी चांदणी !
पाहता तुला,
बेधुंद होई मी क्षणोक्षणी !
सांग ना मला,
मग होशील तुमाझी राणी ?? :*