चंद्र सागर

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 08:53:55 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चंद्र सागर

नाते अतुट चंद्राचे अन् सागराचे
चंद्र खुलवी लाटांना करून इशारा,
देवुनी साथ एकटेपणात मजला
भुलवतो मज हा सागर किनारा !

© शिव

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९